इझी डिजिटल बिझनेस कोच

हेल्थ स्पेशल - डायलिसिस -किडनी किती महत्वाची आहे




तुम्हाला कल्पना आहे का की डायलिसिस जेव्हा करतात तेव्हा शरीरातील रक्त हे त्या लाल नळीद्वारे काढले जाते, आणि डायलिसीस मशीनमधुन ते फिरवुन नंतर निळ्या नळीवाटे पुन्हा शरीरात टाकले जाते.

ही प्रक्रिया दिवसाला एकुण ४ तास चालते आणि हे ४ तास रुग्णाला बेडवरच असावे लागते.

हे सारे आठवड्यातुन ३दा, महिन्यातून १२वेळा, म्हणजे एकुण ४८ तास रुग्ण बेडवर.

ज्यांची किडनी सुस्थीतीत आहे त्याच्या शरीरात ही शुद्धीकरणाची प्रक्रिया दिवसातुन ३६वेळा होते, काहीही त्रास न होता.

म्हणुन दारु, सिगरेट, बिड्या, तंबाखु, गुटखा यांचे सेवन करू नका, अती-तळकट आणि अती-गोड खाऊ नका, नियमित व्यायाम करा. तुमची किडनी आणि लिव्हर सुस्थितीत ठेवण्यासाठी यापेक्षा स्वस्त आणि इफेक्टिव ऊपाय अन्य कुठलेही नाहीत.

सोबत EASYADD चे ALOVERA CAPSULE, MULTIVITAMIN CAPSULE, रेगुलार घेणे आवश्यक आहे आणि फूटपॅच वर्षातून 2 वेळा निरोगी व्यक्तीने वापरणे आवश्यक आहे.

अधिक माहतीसाठी 9503947737 या व्हॉट्सॲप नंबर वरती संपर्क करा अथवा ज्यांनी आपल्याला ही माहिती पाठवले आहे त्यांच्याशी संपर्क करा.

669 
7